मूलद्रव्ये, संयुगे व मिश्रणे - QUIZ सराव चाचणी सोडवा





 मूलद्रव्ये - Elements


एकाच प्रकारच्या (एकच अणुक्रमांक (atomic number) असलेल्या) अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्यांचा अणुक्रमांक त्यांच्या अणूंच्या गाभ्यात असलेल्या प्रोटॉनच्या संख्येएवढा असतो.

मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू,अधातू आणि धातूसदृश्य मूलद्रव्ये असे केले जाते. धातूसदृश्य मूलद्रव्ये, धातू व अधातू या दोघांचे गुणधर्म दाखवितात. 


संयुगे -= Compounds

ही रसायनशास्त्रातील एक संज्ञा आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक मूलद्रव्ये रासायनिक बंधनांनी जोडली गेली की संयुगाची निर्मिती होते. वेगवेगळ्या संयुगाचे रासायनिक व भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात. मूलद्रव्यांमध्ये विद्युतपरमाणुची देवाण-घेवाण किंवा विद्युतपरमाणुच्या भागीदारीमुळे संयुगे तयार होतात. धातू आणि अधातू मूलद्रव्यांमध्ये विद्युतपरमाणुची देवाण-घेवाण होते.


मिश्रणे - Mixtures 

दोन किंवा अधिक पदार्थ रासायनिक अभिक्रिया न होता एकमेकांत कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होते.

उदा. हवा, 


या घटकावर अधिक सराव होण्यासाठी खाली एक चाचणी दिली आहे. ती सोडवून आपल्याला मिळालेले गुण comment करून नक्की सांगा.


चाचणी सोडवण्यासाठी खाली क्लिक करा.


CLICK HERE