Quiz - गुरुत्वाकर्षण Gravitation - सराव चाचणी सोडवा




गुरुत्वाकर्षण Gravitation 

       गुरुत्वाकर्षण हा घटक अभ्यासाच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचा आहे. विज्ञानाचा पायाच गुरुत्वाकर्षना वर अवलंबून असतो. याचा अभ्यास इयत्ता 5 वी पासून पुढे प्रत्येक वर्षी करायला मिळतो. मानवाने विज्ञानाच्या साहाय्याने जी  प्रगती केली आहे त्यात  गुरुत्वाकर्षनाचा शोध याचा सिंहाचा वाटा म्हणायला हरकत नाही.

      गुरुत्वाकर्षण या घटकावर अनेक परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात येतात. खाली 20 प्रश्नांची एक चाचणी देण्यात आली आहे. त्यासाठी एकूण 40 गुण असतील.चाचणी मधील प्रश्न आपल्या संग्रही ठेवावेत.

मिळालेले गुण comment करून सांगावेत.

धन्यवाद.

चाचणी सोडवण्यासाठी खाली click करा.


Click Here - गुरुत्वाकर्षण