Quiz - ध्वनी Sound सराव चाचणी सोडवा

 




ध्वनी


ध्वनी माणसाच्या तसेच इतर प्राण्यांच्या जीवनातील खूप महत्वाचा अविभाज्य असा भाग आहे. जर माणूस जन्मतः बहिरा असेल तर तो बोलू पण शकत नाही. अशा महत्वूर्ण ध्वनी बद्दल आपल्याला माहिती असणे महत्वूर्ण ठरते.

अनेक परीक्षांमध्ये ध्वनी या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात. तसेच इयत्ता 5वी ते 10वी च्या अभ्यासक्रमात या घटकाचा समावेश होतो.


या घटकावर आधारित चाचणी महत्वपर्ण प्रश्नांची चाचणी तयार करण्यात आली आहे.


ध्वनी या घटकावर आधारित चाचणी सोडवण्यासाठी खाली click करा.

  चाचणी सोडवण्यासाठी येथे क्लिक कर

Click Here ध्वनी 

आपले नाव व email टाकून चाचणी सोडवा.गुण कॉमेंट मध्ये सांगा.


प्रकाश Light -या घटकावर आधारित सराव चाचणी सोडवा.

प्रकाश