पेशी व पेशी अंगके - QUIZ सराव चाचणी सोडवा



 पेशी व पेशी अंगके या घटकावर आधारित 20प्रश्न असणारी टेस्ट आपल्यासाठी घेउन आलो आहोत. प्रत्येक प्रश्न 2 गुण असतील.

चाचणी सोडवून सर्व प्रश्न संग्रही ठेवावेत.

एका वहीवर सर्व प्रश्न लिहून त्यांची उत्तरे लिहावीत तसेच त्यासाठी उपयुक्त माहिती लिहून काढावी.

रत्नागिरी जिल्हा परिषद मार्फत NASA व ISRO साठी केंद्र स्तरावर, बीट, तालुका तसेच जिल्हा स्तरावर परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या तसेच NMMS साठी उपयुक्त ठरतील असे प्रश्न काढण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांचा अधिक सराव होण्याच्या दृष्टीने चाचणी तयार करण्यात आली आहे.

चाचणी सोडवून आपले नाव व गुण COMMENT करून सांगा.

पेशी व पेशीअंगके हा घटक सविस्तर वाचण्यासाठी खाली पहा.

पेशी व पेशीअंगके

ALL THE BEST.

चाचणी टेस्ट सोडवण्यासाठी खाली क्लिक करा.

Click - पेशी व पेशी अंगके