कोव्हीड चे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी प्रमाणपत्र, युनिव्हर्सल पास.



 युनिव्हर्सल पास

दोन्ही डोस घेऊन 14 दिवस झाल्यानंतर पास मिळेल.


पास काढण्यासाठी खालील स्टेप वापरा.

पास मिळवण्यासाठी महत्वाची माहिती

2) Universal Pass for double vaccinated citizen यावर क्लिक करा.



3) लस घेतेवेळी रजिस्टर केलेला मोबाइल नंबर टाका

4) त्या नंबर ला लगेच OTP येईल. तो OTP टाकून submit करा.

5) आपल्या नावासमोरील Generate pass वर क्लिक करा.

6) Upload Image वर क्लिक करून आपला फोटो uplod करा.


7) शेवटी apply वर क्लिक करा.


पास approve झाला की आपल्या मोबाईल ला text message येतो.