पोस्ट ऑफ इंडिया मध्ये 30,000 जागांची मेगा भरती

 


पोस्ट ऑफ इंडिया मध्ये 30,000 जागांची मेगा भरती.


BPM/ ABPM/ ग्रामीण डाक सेवक. 

वरील पदासाठी केली जाणार मेगा भरती.

ब्रंच पोस्ट ऑफिस मध्ये मिळणार नोकरी.

उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे असावी.

उमेदवारांची शैक्षणिक पात्रता दहावी पास असावी.

उमेदवारांची नियुक्ती हे दहावीच्या गुणांवर आधारित असेल म्हणजे मेरिट लिस्ट दहावीच्या गुणांनुसार लागेल.

ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारीख 3 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2023 पर्यंत असेल.

भरलेल्या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करावयाची असेल तर 24 ते 26 ऑगस्ट पर्यंत मुदत असेल.

BPM - BRANCH POST MASTER

ABPM - Assistant Branch Post Master.

अगोदर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर यूजर आयडी व पासवर्ड मिळेल त्या आधारे ऑनलाइन फॉर्म भरता येईल.

पोस्टाचे नोटीफिकेशन सविस्तर वाचण्यासाठी खाली क्लीक करा.

NOTIFICATION वाचण्यासाठी खाली क्लीक करा.

सविस्तर माहिती NOTIFICATION



Tags: