विज्ञान SCIENCE quiz / test - 2

विज्ञान TEST



विज्ञान विषयातील महत्त्वाच्या घटकावर आधारित सरावासाठी ही चाचणी तयार करण्यात आली आहे.
  •  या चाचणीमध्ये एकूण 25 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
  •  प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण देण्यात आलेले आहेत. 
  • आपण 30 मिनिटांचा कालावधी घेऊन ही चाचणी सोडू शकता. 
  • मिळालेले गुण कमेंट करून नक्की सांगा.
  •  विद्यार्थ्यांनी हे सर्व प्रश्न वहीत लिहून घेतले तर त्यांना या मुद्यांचा निश्चित फायदा मिळेल.
  • अभ्यास करत असताना सरावाला खूप महत्त्व आहे.
  •  प्रॅक्टिस मेक्स मन परफेक्ट या उक्ती प्रमाने सरावानेच आपण परफेक्ट होत असतो.
  • सर्वांना चाचणी सोडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.