ibpsonline apply महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद महाभारती २०२३ जाहिरात सविस्तर वाचा



महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद महाभारती २०२३ 

  •   राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे सर्वात मोठी भरती. 
  • अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी ही खूपच चांगली संधी आलेली आहे.
  • अशी संधी पुन्हा लवकर येत नाही.  
  • सर्व उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे.
  •  ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम मुदत 25 ऑगस्ट 2023 आहे.
  •  परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक - परीक्षेच्या आधी ७ दिवस उपलब्ध होतील.
  •  प्रवेश शुल्क खुल्या प्रवर्गासाठी १००० रु  असेल.
  • इतर प्रवर्गासाठी ९०० रु शुल्क असेल.
  •  वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे अर्ज भरावे लागतील.
  •  मात्र एकाच पदासाठी जरी वेगवेगळ्या जिल्हा परिषद मध्ये जागा रिक्त असतील तरी कोणत्याही एका जिल्हा परिषद मध्येच अर्ज करावा. उदा. ग्रामसेवक पदासाठी भरती सर्व जिल्हा परिषद मध्ये जागा असल्या तरी कोणत्याही एका जिल्हा परिषद मध्येच अर्ज करावा.
  •  अर्ज करण्यासाठी अभ्यासक्रम परीक्षा या सर्व बाबतीत सखोल माहिती त्या त्या जिल्हा परिषद परिपत्रकामध्ये दिलेली आहे. या संपूर्ण भरतीमध्ये  मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बुद्धिमत्ता व गणित. इतर जनरल विषय महत्त्वाची असणार आहेत.
  • उमेदवाराने स्वतःच्या कॅटेगिरीला कुठे जास्त जागा आहे त्यांचा सविस्तर अभ्यास करूनच फॉर्म भरावा .
  • आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक पुरुष 50% ,आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिक, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, मुख्य सेविका/पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक,  वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी कृषी विस्तार, अधिकारी सांख्यिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम लघु पाटबंधारे इत्यादी विविध पदांसाठी जिल्हा परिषद भरती राबवली जाणार आहे.    

सर्व जिल्हा परिषद सर्व पदांसाठी फॉर्म भरण्यासाठी खाली क्लिक करा.

सर्व जिल्हा परिषदेच्या जाहिराती खालील प्रमाणे असतील.

सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी खालील जिल्हा परिषद वर क्लिक करा.

परभणी जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.

परभणी जिल्हा परिषद

कोल्हापूर जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.  

कोल्हापूर जिल्हा परिषद

सोलापूर जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.  

सोलापूर जिल्हा परिषद

अमरावती जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा. 

अमरावती जिल्हा परिषद

नांदेड जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.  

नांदेड जिल्हा परिषद

जालना जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.

जालना जिल्हा परिषद   

लातूर जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.  

लातूर जिल्हा परिषद

नंदुरबार जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.  

नंदुरबार जिल्हा परिषद

रत्नागिरी जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.  

रत्नागिरी जिल्हा परिषद

वाशिम जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.  

वाशिम जिल्हा परिषद

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.  

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद

अहमदनगर जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.  

अहमदनगर जिल्हा परिषद

नाशिक जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.  

नाशिक जिल्हा परिषद

यवतमाळ जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.  

यवतमाळ जिल्हा परिषद

जळगाव जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.

जळगाव जिल्हा परिषद   

हिंगोली जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.

हिंगोली जिल्हा परिषद

उस्मानाबाद जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.

उस्मानाबाद जिल्हा परिषद

धुळे जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.

धुळे जिल्हा परिषद

पालघर जिल्हा परिषदची जाहिरात खाली क्लिक करून सविस्तर वाचा.

पालघर जिल्हा परिषद

Tags: