अस्थिसंस्था या घटकावर आधारित सराव चाचणी.


 अस्थिसंस्था या घटकावर आधारित सराव चाचणी 

        अस्थिसंस्था हे अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा भाग आहे तसेच दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला आपल्या शरीरातील हाडांची व्यवस्थित सगळी माहिती असणे खूप महत्त्वाची बाब ठरते खाली या घटकावर एक चाचणी दिली आहे ती चाचणी सोडवा.




      चाचणी सोडवल्यानंतर आमच्या ब्लॉगवर या घटकाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. त्या घटकांचा अभ्यास केला तर अधिक चांगल्या प्रकारे चाचणी सोडवण्यास मदत होईल.

अभ्यास करून परत चाचणी सोडवणे.

मुलांनी प्रश्न वहीत लिहून घेतले तर नक्की उपयुक्त ठरतील.

मानवी अस्थिसंस्था सविस्तर माहिती Detailed information on the human skeletal system वाचण्यासाठी खाली पहा.

मानवी अस्थीसंस्था सविस्तर माहिती अभ्यासा